१०-दिवसीय विपश्यना शिबिराबाबत

शिक्षक व शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांना विपश्यना शिबिरात सहभागी होण्यासाठी अर्ज करणे सुलभ व्हावे यासाठी महाराष्ट्रातील विपश्यना केंद्रांची जिल्हा निहाय यादी खाली दिली आहे. यापैकी आपणास सोयीस्कर असलेले केंद्र निवडून अर्ज करावा.

कृपया नोंद घ्यावी की नंदुरबार, धाराशिव, परभणी, जालना, बीड व वाशिम या जिल्ह्यात विपश्यना केंद्र नाहीत यामुळे जवळपासच्या जिल्ह्यातील केंद्रांवर अर्ज करता येईल.

विपश्यना शिबिरा बाबतची सविस्तर माहिती येथे क्लिक करून पाहू शकता. विपश्यना शिबिराची आचारसंहिता येथे क्लिक करून वाचू शकता.

क्र. जिल्हा▲▼ केंद्राचे नाव व पत्ता▲▼ नकाशा विपश्यना शिबिर

👁 पृष्ठाला एकूण भेटी: --